Food Mall
दिवाळी फराळ
Pari Foodies - पराग भिडे - in Pune, Maharashtra
नमस्कार मी स्वरा सुनिल चव्हाण. लहानपणी पासूनच मुंबई मध्ये वास्तव्य, इतिहास या विषयातून M. A केला आहे
7 वर्षांपूर्वीच होम किचन इन्स्पिराईव नावाने व्यवसाय सुरु केले पती शेफ आहे आणि मी स्वतः बेकरीचा डिप्लोमा केला आहे
आम्ही केटरिंग सर्व्हिस करतो तसेच उकडीचे मोदक, पुरणपोळी, दिवाळी फराळ आणि सीजनल फूड प्रॉडक्ट बनवतो
तसेच आम्ही आमचा ब्रँड, लोगो रजिस्टर करून त्या अंतर्गत 10 प्रॉडक्ट प्रॉपर ब्रॅण्डिंग केले आहे
आताच पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नात आम्ही 2000 मोदक डिलिव्हरी केली आहे.
दिवाळी फराळ गेले 7 वर्षे आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहोत
बिर्याणी, कोंबडी वडे, तसेच वेज नॉनव्हेज जेवणच्या ऑर्डर आम्ही घेतो.
आतापर्यंत आम्ही 500 लोकांना एकत्र केटरिंग ची सर्व्हिस देत आहोत
9082581622 हा माझा नंबर आहे
Borivali राजेंद्र नगर इथे आमचं होम किचन आम्ही चालवतो
आम्ही संपूर्ण मुंबई मध्ये जेवणाच्या ऑर्डर घेतो तसेच डिलीव्हरी ही करतो ती portar, dunzo, wefast ने केली जाते त्याचे वेगळे चार्जेस आम्ही घेतो. तसेच ड्राय स्नॅकस आम्ही संपूर्ण जगभरात अगदी परदेशातही कुरिअर ने पाठवतो. सध्या आमच्या फक्त take Away आणि delivery हे दोन पर्याय उपलब्ध आहे.
HOME MADE DIWALI FARAL.......
आली आली दिवाळी आली.....
फराळ घ्यायची वेळ आली......
नमस्कार मंडळी...
आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे घरगुती पद्धतीने बनविलेले शुद्ध स्वादिष्ट,रुचकर दिवाळी फराळ......
सर्व पदार्थ शुद्ध साजूक तुपात आणि रिफाइंड तेलात बनवले आहेत...
आजच आपली ऑर्डर बुक करा...
ऑर्डर फक्त 10/10/2025 पर्यंत स्विकारल्या जातील..
तसेच फराळ hamper box देखील मिळतील...
Dm for order
7263040787
Ashwini
Pune
साजूक तूप, शुद्ध साहित्य आणि आईच्या हातची चव – या दिवाळीत घरगुती फराळाची लज्जत अनुभवायला विसरू नका!
(1 किलो मध्ये 32 लाडू, गायीच्या साजूक तुपातील)
ऑर्डर साठी संपर्क:
सोनल सोनारीकर
Bibwewadi
+91 98811 03769
Whatsapp: https://wa.link/1wohqx
ऑर्डर बरोबर , फराळ कधी हवाय ती तारीख पण लिहावी.
Home delivery available.
Delivery charge at actual
Sonali Kulkarni Whatsapp no - 8322028666
